Punjab Election Result 2022 | पंजाबचा विजयोत्सव अलिबागमध्ये पेढे वाटून साजरा | Sakal |
आपच्या या विजयाने अलिबाग मधील कार्यकर्त्यांनी पेढे वाटून विजयोत्सव साजरा केला. अलिबाग शहरातील एस टी स्थानक परिसरात आपच्या कार्यकर्त्यांनी नागरिकांना पेढे वाटले.
#punjab assembly election results,
#Assembly election result punjab,
#Punjab election result,
#punjab election counting updates
#Punjab assembly election live updates,